Marathi WhatsApp Status

Attitude Status In Marathi, Marathi WhatsApp Status, Attitude, Funny, Love, Quotes तुम्ही मराठीमध्ये  शोधत असाल तर येथे तुम्हाला रोज नवीन FB Status Marathi, Dosti Status In Marathi, Attitude Status In Marathi For Girl, Attitude Quotes Marathi, WhatsApp Status In Marathi Attitude, Marathi Status On Life Attitude, Marathi Attitude Status For Girl, FB Status Marathi Attitude, Marathi Quotes चे अपडेट्स मिळतील. 1000+ मराठी प्रेम स्टेट्स Marathi love status shayari quotes ~ images

Marathi WhatsApp Status

मराठी स्टेटस

अजून भारी पोस्ट सुचतात जेव्हा कोणी दीड-दमडीच्या येऊन त्याच्या लायकीचे प्रदर्शन करतो

Marathi Status

marathi status
marathi status
दुश्मन पण असे भेटले ना तोंडावर बोलायला फाटतात आणि मागून कुत्र्यासारखी भुंकतात
 
वेळेला कोण नसल्यावर त्यांना पप्पा आठवतात
 
तुम्ही चांगलं काम करा किंवा वाईट लोक टीका करणं काही सोडणार नाही

 Whatsapp Marathi Status

marathi status
marathi status
साफ साफ बोलणारी माणसं कडू जरूर असतात पण धोकेबाज तरी नसतात
 
 
नुसता आवाज करून नाव नाही होत काम असं करा की शांत राहिलात तरी पेपरात छापून येईल
 
 
सगळी नाती निभावून पाहिले आई बाबां शिवाय कोणी नसत आपलं
 Whatsapp Marathi Status
whatsapp status
whatsapp status
 
गरजेच्या वेळी हात मागणार्‍यांना काम झाल्यावर तू कोण असे म्हणताना पाहिले
 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here