100+{Best}😎 Attitude Status In Marathi | मराठी एटीट्यूड स्टेटस

Marathi status on life attitude
Marathi status on life attitude

आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

WhatsApp status in Marathi attitude
WhatsApp status in Marathi attitude

आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!

Marathi status on life attitude
Marathi status on life attitude

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….
चला … हवा येऊ द्या !

आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं

आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….

कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.

हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.

हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !

सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा…

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच…

शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!!

विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका…

वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले…

लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही…

म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!

म्हणून तर बघा – I LOVE YOU … कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा

मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…!

मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

पाहणारयाची नजर वेगळी,
वागवणारयाची वागणुक वेगळी…

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ…!

मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक…… माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या…

मानलं की तू “राणी” आहेस… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा “राजा” मी नाही…

माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, महत्वाचं असतं सुंदर नि तितकंच निरागस मन..

माझ्यातले ”मराठी” पण जोपासण्याची मला गरज नाही.. ते माझ्या ”रक्तात” भिनलय..!

माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच

मला “Single” असण्याच मुळीच ‪‎दुखः‬ नाही… दुखः आहे त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे “Single” आहे…
.
.
.
.
.
. ‪#‎भटकत‬ असेल बिचार

मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.

फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान

नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल..

नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही…

नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते…

दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे…

चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!

चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.

जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक ” सुखी ” होतात…

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला ….
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला …

तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो…

तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही…

जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो…

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.

जशी दृष्टी तशी सृष्टी.

जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ !

जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल…

जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.

ताकदीचा उपयोग आम्ही “माणसं” जोडायला करतो..तोडायला नाही…

तसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही…

जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे ??

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”..

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो…


मराठी Marathi Sad Status ~ love sad status in marathi

आठवण MISS U SMS MARATHI Status Collection ~ Read 500+ More

1000+ मराठी प्रेम स्टेट्स Marathi love status shayari quotes ~ images

मराठी स्टेट्स : Marathi WhatsApp Status, Attitude status images in Marathi

 

Status In Marathi Attitude, Attitude Birthday Status In Marathi, Marathi Kadak Status, Best Attitude Status In Marathi, Marathi Girl Attitude Status, Girl Attitude Quotes In Marathi, Love Attitude Status In Marathi, WhatsApp Status Attitude Marathi, New Attitude Status In Marathi, Khunnas Status, Attitude Status Marathi Girl, Full Attitude Status In Marathi, Status FB Marathi, Status Attitude In Marathi, FB Attitude Status Marathi, Tont Status In Marathi.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here