शुभ सकाळ सुप्रभात ~ 500+ Good morning messages in Marathi Images

Good morning pictures in marathi
gm sms in marathi
gm sms in marathi

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !!!
|| शुभ सकाळ ||

gm images in marathi
gm images in marathi

हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे,
नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही
|| शुभ सकाळ ||

gm quotes in marathi
gm quotes in marathi

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
|| शुभ सकाळ ||

gm marathi images
gm marathi images

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो
त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

|| शुभ सकाळ ||

gm messages in marathi
gm messages in marathi

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

|| शुभ सकाळ ||

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here