शुभ सकाळ सुप्रभात ~ 500+ Good morning messages in Marathi Images

Good morning thoughts in marathi

gm status marathi
gm status marathi

सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
|| शुभ सकाळ ||

marathi gm msg
marathi gm msg

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ

शुभ सकाळ सुप्रभात - shubh sakal in marathi images
शुभ सकाळ सुप्रभात – shubh sakal in marathi images

पहिला नमस्कार
परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली
दुसरा नमस्कार
आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला
तिसरा नमस्कार
गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली
चौथा नमस्कार
आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो

शुभ सकाळ सुप्रभात - shubh sakal in marathi images
शुभ सकाळ सुप्रभात – shubh sakal in marathi images

रात्र ओसरली दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, चीलमिल किरणांनी झाडे झळकली सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली
|| शुभ सकाळ ||

Morning quotes in marathi with images

शुभ सकाळ सुप्रभात - Morning quotes in marathi with images
शुभ सकाळ सुप्रभात – Morning quotes in marathi with images

सुंदर दिवसाची सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ सुप्रभात

शुभ सकाळ सुप्रभात - Morning quotes in marathi with images
शुभ सकाळ सुप्रभात – Morning quotes in marathi with images

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते सुंदर सकाळ सुप्रभात

शुभ सकाळ सुप्रभात - Morning quotes in marathi with images
शुभ सकाळ सुप्रभात – Morning quotes in marathi with images

यश हे सोपे,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!

|| शुभ सकाळ ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here