Inspiring Spiritual Quotes in Marathi Suvichar | आध्यात्मिक मराठी सुविचार

MarathiStyle.com daily update Adhyatmic marathi Suvichar, Inspiring Spiritual Quotes in marathi, आध्यात्मिक शायरी, आध्यात्मिक मराठी सुविचार, whatsapp marathi suvichar sms, devache suvichar, देवाचे चांगले विचार,marathi suvichar devache

Inspiring Spiritual Quotes in Marathi Suvichar

 अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.

 अतिथी देवो भव ॥

 अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

 अनेक गोष्टीवर प्रेम करा मग तुम्हाला परमेश्वर समजेल .

 अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करु नका.

 अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही.

 अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.

 आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.

 आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

 एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत, हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.

 कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा; भक्ती म्हणजे सेवाभाव .

 केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.

 खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.

 चारित्र्याचा विकास घडविते, तेच खरे शिक्षण.

Inspiring Spiritual Quotes in Marathi Suvichar
Inspiring Spiritual Quotes in Marathi Suvichar

 जशी रत्ने बाहेरुन चमक दाखवितात, तशी पुस्तके ही आतून अंतःकरण उजळतात.

 जसे प्रकाशाच्या साहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचारशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.

जितके निरीक्षण सुक्ष्म,तितकी समजूत अधिक, म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा.

 जेथे आळशी आरामात आहे, तेथे आळशी राम नाही.

 जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

हे पण वाचा 👇🏻

जीवनावर मराठी सुविचार

 ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे.

 ज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातही नाही.

 ज्याचं मन सदा धर्मरत राहतं, त्याला देवदेखील नमस्कार करतो.

 ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो.

 ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

 टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

देवाचे चांगले विचार | Marathi Suvichar Devache

Marathi Suvichar Devache
Marathi Suvichar Devache

 तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.

 तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

 तुलना करावी पण अवहेलना करू नये.

 थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !

\

 दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात.

 दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

 देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.

 दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही आपल्याला जबरदस्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.

 धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.

 नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.

 निर्भय कृती हीच खरी प्रार्थना, बाकीच्या अर्ज, विनंत्या म्हणजे केवळ हवेचे बुडबुडे.

 परमात्म्याची शक्ती अमर्याद आहे त्याच्या मानाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते.

 परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.

Adhyatmic marathi Suvichar | आध्यात्मिक मराठी सुविचार
Adhyatmic marathi Suvichar | आध्यात्मिक मराठी सुविचार

Adhyatmic marathi Suvichar | आध्यात्मिक मराठी सुविचार

परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुध्द अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चित पणे मिळत असते.

 परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

 पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.

 पैशाचा प्रश्न आला की, सर्वजण एकाच धर्माचे होतात.

 प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे, तर गती हा त्याचा आत्मा आहे.

 प्रयत्न हा परमेश्वर.

 प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक, शरीराला जेवढे आवश्यक आहे, तेवढीच शरीराला प्रार्थना आवश्यक आहे.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

 दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे

 जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे, कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो

 देवावर विश्वास असेल तर, देव जे देईल त्याच्यात समाधान माना. पण, स्वतःवर विश्वास असेल तर, देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल

 जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल

 पुस्तकाने माणसाच मस्तक सशक्त होत… सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत… आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत …!

 श्रद्धेची मुले हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात

 आपण जेव्हा वयाने मोठे होतो तेव्हा आपल्याला काळात कि आपल्याकडे दोन हात आहेत, एक स्वतःला मदत करण्यासाठी आणि दुसरा इतरांना मदत करण्यासाठी

 तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.

 पाण्याला बंध घातला तर ते “संथ” होते, आणि मनाला बंध घातला तर “संत” होतात

 मी देव मानतो पण माणसात राहणारा

 प्रार्थना म्हणजे सर्वात चांगले वायरलेस कनेक्शन आहे


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , आध्यात्मिक मराठी सुविचार | Inspiring Spiritual Quotes in Marathi Suvichar हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment