मराठी सुविचार ~ Marathi Suvichar | सुंदर विचार | Sundar Vichar | Quotes

suvichar in marathi

उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

अंथरूण बघून पाय पसरा.

suvichar marathi

marathi suvichar sms

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची
माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.

सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

विद्या विनयेन शोभते ॥

शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार
आपल्याला नाही.

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे
हात घ्यावे !

आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !

marathi quotes

marathi suvichar

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो
त्यांच्यावर प्रेम करा.

रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर
जातात.

जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here