मराठी सुविचार ~ Marathi Suvichar | सुंदर विचार | Sundar Vichar | Quotes

marathi suvichar quotes

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं
म्हणजे अमृत मिळणं.

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला
दृष्टीकोन व्यक़्त होतो.

suvichar marathi images

suvichar marathi images

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

हसा, खेळा पण शिस्त पाळा.

marathi suvichar images

marathi suvichar images

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार
मिळवत रहा.

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here