मराठी सुविचार ~ Marathi Suvichar | सुंदर विचार | Sundar Vichar | Quotes

suvichar marathi

तुम्ही ओळखत असलेल्या सर्व व्यक्तींपैकी सर्वोत्तम उत्साही आणि सकारात्मक बना.

असे काम करा ज्यात तुम्हाला आनंद मिळतो, आणि तेच काम तुमच्या अमुल्य वेळेसाठी आणि प्रतिभेसाठी योग्य आहे.

आता तुम्हाला किती त्रास होतोय याला काही हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल कि त्याच त्रासामुळे तुमचे आयुष्य आता सुकर झाले आहे.

आयुष्य हे एक सायकल सारखे आहे, संतुलन बनवून ठेवण्यासाठी सायकल चालवत राहावी लागते.

आयुष्यात कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा भंग होतात तेव्हा त्रास होतो आणि जेव्हा काही गोष्टी अनपेक्षित होतात तेव्हा आनंद होतो.

तुम्हाला हे आयुष्य मिळालंय कारण, तुम्ही हे आयुष्य जगण्यासाठी पुरेसे समर्थ आहात.

भूतकाळ हा भूतकाळच राहिला पाहिजे, नाहीतर तो भविष्य नष्ट करेल. उद्या आयुष्य काय संधी देईल त्यासाठी जागा, न कि काय होऊन गेलंय आपल्या आयुष्यात.

जर तुम्ही साकारात्न्क विचार केला तर आवाजचे संगीत होते, आपल्या हालचाली नृत्यात बदलतात, मंदहास्य मथ्य हास्यात रुपांतरीत होते, मन ध्यानात गुंतून जाते आणि जीवन एक उत्सव बनते.

जीवनात कोणताही आणि कितीही कठीण काळ आला तर, पूर्ण विश्वासाने आणि प्रामाणिकपणे त्यात उभे राहा.

प्रत्येक सिद्धी, एक प्रयत्नाच्या निर्णयाने सुरु होते.

आपण जेव्हा, खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा कळते कि जीवन किती तेजस्वी आहे.

मी माझे प्रभुत्व/नैपुण्य मिळविण्यासाठी किती कठोर मेहनत घेत्लिए हे जर लोकांना कळले तर ते बरं दिसणार नाही.

Marathi Suvichar

marathi thoughts sms

Suvichar in Marathi

यशस्वी होण्याकरता विशिष्ट मार्ग म्हणजे, नेहमी अजून एक वेळा जास्त प्रयत्न करणे.

व्यवसायाबरोबर सामान्य जीवनाची आशा करण्यात गोंधळून जाऊ नका.

जर तुम्ही एखादे काम करताय आणि त्याचा तुम्हाला मोबदला नको असेल तर तुम्ही नक्कीच यशाच्या रस्त्यावर अग्रेसर होत आहात.

मी नेहमी तेच करतो जे मला करता येत नाही, जेणेकरून ते करायला मला जमेल!

तुम्ही काय साध्य केल हे नाहीतर तुम्ही कशावर मात केली आहे ह तुमची कारकीर्द/व्यवसाय निश्चित करते.

नेतृत्व करताना सर्वांत महत्वाचे म्हणजे, हे कधीच समजू नये कि आपण नेतृत्व करत आहोत तर पूर्ण संघात फक्त आपणच महत्वाची व्यक्ती नसून, फक्त आपणच बुद्धिमान नाही आहोत.

तुमची कौशल्ये लपवून नका ठेवू, जगाला दाखवा, त्यांचा वापर व्हावा म्हणूनच त्या आपल्या जवळ आहेत. नाहीतर, सावलीत, सूर्याच्या सावलीवरुन वेळ दाखविणारे घडयाळाचे काय काम.

आपण सर्वांनी जर त्याच गोष्टी केल्या ज्यात आपण सक्षम आहोत, तर अक्षरशः आपण स्वतः आश्चर्यचकित होऊ आपल्या विलक्षण कामाने.

suvichar marathi

भविष्य उज्वल त्यांचे आहे ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे.

“आपण काय बनू शकलो असतो”, ते बनण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो.

अळीला जेव्हा वाटते की आता आयुष्य संपलंय, तेव्हा तिचे रुपांतर एका सुंदर फुलपाखरू मध्द्ये होते.

स्वतः ठाम राहा, कोणाचेही अनुकरण करू नका.

तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जागा.

जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे, विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी प्राप्त करू शकता.

तुम्ही अद्वितीय आहात. तुमची स्वतःची एक ओळख/जादू आहे, आणि ती फक्त तुमचीच आहे.

ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष दे नका, स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या.

तुम्ही अद्वितीय आहात. तुमची स्वतःची एक ओळख/जादू आहे, आणि ती फक्त तुमचीच आहे

जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे, विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी प्राप्त करू शकता.

तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जागा.

स्वतः ठाम राहा, कोणाचेही अनुकरण करू नका.

अळीला जेव्हा वाटते की आता आयुष्य संपलंय, तेव्हा तिचे रुपांतर एका सुंदर फुलपाखरू मध्द्ये होते.

“आपण काय बनू शकलो असतो”, ते बनण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो.

भविष्य उज्वल त्यांचे आहे ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here