नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 1000+)~ Marathi Ukhane for Male

marathi ukhane for male
marathi ukhane for male

Marathi Ukhane for Male
Marathi ukhane, ukhane in marathi, marathi ukhane for male, ukhane in marathi for male, smart marathi ukhane,marathi ukhane comedy,marathi ukhane for groom, ukhane in marathi comedy, marathi ukhane funny, marathi ukhane list, long marathi ukhane for female, marathi ukhane navardevasathi, latest marathi ukhane,
Marathi Ukhane for Female click here

Marathi Ukhane for Male

नवरदेवासाठी उखाणे

 आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,

………नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

 
चंद्र आहे रोहिणीचा सोबती,
………माझी जीवन साथी.
 
 सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,
……..नाव घ्यायला घाई-घाई झाली.
 
 सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण,
………आहे घरकामात दंग.
 
 
आंबेवनात कोकीळा गाते गोड,
………आहे माझ्या तळहाताचा फोड.
 
 
शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता,
………राणी मिळाली स्वर्ग आला हाता.
 
 
श्रावण महिन्यात असतात खूप सण,
………सुखात ठेवीन हा माझा पण.
 
 निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,
…….. च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.
 
 
मायामय नगरी, प्रेममय संसार,
………च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
 
 
संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी,
……. ने लावली मला संसाराची गोडी.
 
 
मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,
………वर जडली माझी माया.
 
 
ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला.
………च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.
 
 
काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
………जीवनात मला आहे आनंद.
 
 
संसाररुपी सुहागरात पती पत्नी नौका,
……..नाव घेतो सर्वजण ऐका.
 
 बशीत बशी कप बशी,
……….. सोडून बाकी सगळ्या म्हशी.
 
 
  • पुढील पानावर आणखी भरपूर मराठी उखाणे आहेत…
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here