रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore Quotes in Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज Rabindranath Tagore Quotes, Status, sms, Thought in Marathi ~ रवींद्रनाथ टागोर: ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते होते.

Rabindranath Tagore Quotes in Marathi

Rabindranath Tagore Quotes in Marathi
Rabindranath Tagore Quotes in Marathi

परमेश्वराच्या महान शक्तीचे दर्शन वादळ वाऱ्यात होत नसून ते वाऱ्याच्या झुळके च होते.

Rabindranath Tagore Quotes in Marathi
Rabindranath Tagore Quotes in Marathi

महत्त्वाकांक्षेच्या लतेला पाणी घातल्याशिवाय यशाची मधुर फळे हाती लागत नाही.

Rabindranath Tagore Quotes in Marathi
Rabindranath Tagore Quotes in Marathi

पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळा ना ऱ्या पायाला आपण सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षेमेचे हेच कारण आहे.

Rabindranath Tagore Quotes in Marathi
Rabindranath Tagore Quotes in Marathi

जे चांगले आहे ते काही एकट्यानेच येत नाही ते सर्व मंगल गोष्टी सोबत घेवून येते.

हे पण वाचा 👇🏻

स्वामी विवेकानंद सुविचार – SWAMI VIVEKANANDA QUOTES IN MARATHI

रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi
रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi

ज्याप्रमाणे पक्ष्यांचे आश्रय स्थान घरटे असते, त्याचप्रमाणे आपल्या वाणीचे आश्रय स्थान मौन असते.

रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi
रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi

निर्भीड नव जीवनाच्या दिशेने चला.

रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi
रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi

आत्म्यामध्ये परामात्यामाचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते.

रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi
रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi

कलाकार हा निसर्ग प्रेमी असतो त्यामुळे तो निसर्गाचा दासही असतो आणि स्वामीही असतो.

रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi
रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi

पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.

रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi
रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi

प्रांतीय आणि जातीय भावना मनात आणू न देता व्यक्ती व्यक्तींनी भेदभाव विसरायला हवा आणि आपण सगळे एक आहोत हीच भावना मनात बाळगावयास हवी.

रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi
रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी | Rabindranath Tagore status in Marathi

जेव्हा आम्ही नम्रते मध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी
रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

आपण सर्व श्रेष्ठाची निवड करू शकत नाही सर्व श्रेष्ठ आपली निवड करते.

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी
रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

मानवी जीवन नितीनिरपेक्ष कधीच असू शकत नाही त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी
रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे.

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी
रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

आपण आपल्याला पटलेल्या तत्त्वाप्रमाणे वागावे आणि दुसऱ्यालाही वागू द्यावे

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी
रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

थोडे वचने पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे पण अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे.

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी
रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा तो स्वर्गाचे फुल बनवतो.

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी
रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

कला हि जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी
रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

जो मनुष्य आपल्या मनाची वेदना – मनातली दु:ख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो.

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी
रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच अनुभवता येत नाही.

रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी
रवींद्रनाथ टागोर सुविचार स्टेटस मराठी

विश्वास हा असा पक्षी आहे कि, जो उष:कालापुर्वीच्या अंधारात प्रकाशाचा अनुभव घेत असतो.


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , आपल्याला रवींद्रनाथ टागोर सुविचार मराठी ~ Rabindranath Tagore Quotes in Marathi हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment