सामाजिक मराठी सुविचार | Marathi Suvichar sms Quotes

new marathi suvichar sangrah
new marathi suvichar sangrah

MarathiStyle.com daily update Marathi Suvichar Samajik Marathi Suvichar sms Quotes, प्रेरणादायक सकारात्मक सुविचार, सामाजिक मराठी सुविचार सामाजिक मराठी सुविचार, सामाजिक वास्तविकता पर सुविचार

सामाजिक मराठी सुविचार | Samajik Marathi Suvichar sms Quotes

  • माणसे घर बदलतात, कपडे, राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात. कारण ते स्वता: बदलत नाही.
  • जेवण करताना हि प्रार्थना नक्की करा कि ज्यांच्या शेतातुन माझ जेवण येत त्यांची मुले कधीही उपाशी झोपू नयेत
  • संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
  • विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा
  • “माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे…, लोकांच काय लोक ” चुका”तर”देवात” पण काढतात।!!!
  • कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका. कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय…….. अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात…
  • झाडे लावा झाडे जगवा
  • माणूस स्वतःहून चुकीचा वागत नाही. परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते.
Samajik Marathi Suvichar sms Quotes
Samajik Marathi Suvichar sms Quotes
  • माणसासाठी पैसा बनला आहे… पैश्यासाठी माणूस नाही…
  • मातीत मरणारे तर अनेक असतात , पण मातीसाठी मरणारे फक्त मराठेच असतात……….!!!
  • स्वराज्य स्वतावर असायला पाहिजे दुसरावर त्यानची असर आपोआप होणार !
  • कर्तव्य , कर्ज , उपकार तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नये

Social Marathi Suvichar

  • तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे, 1 व्यसन,2 जुगार ,3 चोरी
  • आई , वडील , गुरु यांचा नेहमी आदर करावा
  • जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता.. कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..
  • कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा, रात्रभर झोप नाही येणार. विचार करा शेतकऱ्याच कसं होत असेल

हे पण वाचा 👇🏻

नाती सुविचार

  • जर झाडांनी ” ऑक्सिजन” ऐवजी “वायफाय” दिला असता तर… … …. प्रत्येकाने किमान एक तरी झाड़ लावले असते..
  • जगावे ते हसून-खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.
  • तुम्ही तुमच्या मुलांना सद्गुणी बनवा हे गुणच त्यांना आनंदी करू शकतात सोने किंवा संपत्ती नाही
  • रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर प्रार्थना केली नाही तरी चालेल पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल तर प्रार्थना जरुर करा…. कदाचित कोणचे प्राण वाचतील
  • मुलगी म्हणजे मायेचा आगर आहे,मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर आहे,लहानपणी आई वडिलांचा सांभाळ करणारी मुलगीच असते,आई बाबांच्या कामात मद्त करणारी मुलगीच असते, भावाचं अतूट नातं जपणारी मुलगीच असते, सासर आणि माहेर यांना प्रेमानं जोड्णारी मुलगीच असते,आणि शेवट्च्या क्षणी बाबा…. …म्हणून आर्त किंकाळी फोड्णारी सुद्धा मुलगीच असते.मुलगी वाचवा,देश वाचवा .
  • खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात..
  • चांगलि वस्तु, चांगलि व्यक्ति, चांगले दिवस यांची किंमत निघुन गेल्यावर समजते. प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द, हे वैभव ज्याच्या जवळआहें, तोच खरा श्रीमंत… ..
  • स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंताची माता आहे

Marathi suvichar sms

  • असे म्हणतात…. मराठी माणसे, एकमेकांचे पाय ओढतात…. पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासुन पाया पडतात थोडे विचित्र आहोत…. पण मनाने ‘लय भारी’ आहोत.
  • “शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.” शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली
  • शिक्षण जीवन साठी तयारी नाही; शिक्षण स्वतः जीवन आहेच .
  • संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय .
  • कोणीही पाहत नसताना आपले काम इमानदारीने करन म्हणजे प्रामाणिकपणा
  • मुलीला बाहेर एकटीला फिरण्यास प्रतिबंध करण्यापेक्षा, मुलाला स्त्रीचा आदर करायला शिकवत ते खर सुसंकृत घर !!!!
  • कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा… ते म्हणजे नाव आणि इज्जत
  • आज तुम्ही झाडाच्या सावलीत बसले आहात याचा अर्थ कोणी फार वर्षापूर्वी हे झाड रुजवलय
  • देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला, माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल ? मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला
  • जगातला एक माणूस असा आहे जो तास, सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो तो म्हणजे आपला शेतकरी राजा
  • प्रत्येक प्राणिमात्राचा या पृथ्वीवर तेवढाच हक्क आहे जेवढा तुमचा आणि माझा आहे
  • शेतकरी जगाला तरच तुम्ही, आम्ही आणि देश जगेल
Marathi suvichar sms
Marathi suvichar sms
  • भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले
  • ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही
  • फक्त “माणसांना” समजते ते। झाडे तोडणार्या / जाळणारया ” जनावरांना ” नाही।
  • वृक्षांची गरज ओळखा वृक्ष लावा व संवर्धन करा !!!
  • झाडे लावा झाडे जगवा
  • झाडासारखे जगा खुप उंच व्हा … पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका

MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , सामाजिक मराठी सुविचार | Samajik Marathi Suvichar sms Quotes हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here