Success Quotes in Marathi Suvichar | यश आणि ध्येय संघर्ष मराठी सुविचार

MarathiStyle.com daily update new marathi suvichar ,Success Quotes in Marathi Suvichar,Motivational Quotes In Marathi For Success,यश सुविचार मराठी,संघर्ष सुविचार मराठी ,समाधान सुविचार मराठी समाधान सुविचार मराठी, स्वप्न सुविचार मराठी स्वप्न सुविचार मराठी, Best Marathi Suvichar Status, Best Marathi Suvichar Status sms,good thoughts about success in marathi,marathi quotes on success in marathi,inspirational quotes on success in marathi,shayari on success in marathi.

Success Quotes in Marathi Suvichar

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

 यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

 कष्ट इतक्या शांततेत कराव कि यश धिंगाणा घालेल

 प्रप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो

 दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस

 वेळ आणी शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे, कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते…………

 छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही… अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते… कारण… छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात… पण… अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो…..!

 रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वत:ची वाट निर्माण करणारा एखादाच असतो… नशीबवान तर सर्वच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो….. जिंकणारे बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो….!

 पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण…. जिंकला तर…. स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, आणि……. हरला तर स्वतःचाच अहंकार हाराल . . .

 यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका.

 नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…

 आपल नशिब आपण स्व:तह उजळवयाच असत.

good thoughts about success in marathi

good thoughts about success in marathi
good thoughts about success in marathi

 जेव्हा आपण मेहनत करु तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटेल. अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही. प्रयत्नांशी परमेश्वर….!

 ।। यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो…!!

 काही मिळाले किंवा नाही मिळाले… तो नशिबाचा खेळ आहे… पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल…

 परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो

 ज्याने स्वतःच मन जिंकलं त्याने जग जिंकलं

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर … तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल …

 तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते ती म्हणजे ‘अपयश येण्याची भीती’

 भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात. म्हणजे अनोळखी वाट परिचयाची होते. नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात.

हे पण वाचा 👇🏻

भावनिक सुविचार

 निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे

 “निर्णय घेता न येणं यासारखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं. चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेलं आहे. परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू की ते करू ह्या गोंधळात गुंतलेलं असतं. मात्र हा मनुष्य यशस्वी झाल्याचं ऐकिवात नाही. ज्याला निर्णय घेता येत नाही. आणि ज्याला कृती करता येत नाही. त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही.”

 “यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं”

 “आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं कि समजावं,आपला उत्कर्ष होतोय”

 तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात ..मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो

 “आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं आहे…….समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.”

 यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

inspirational quotes on success in marathi

 आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

 सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा

 दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे

ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल….

 एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश….

 कर्तुत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत … आणि नशिबाच्या आहारी गेलेली मनसे कधी कर्तुत्ववान होऊ शकत नाही नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा ! यश तुमची वाट पाहत आहे.

 हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते .

 आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा कि जिंकुन कंटाळा आल्याने गंमत म्हणुन हारलो आहे

 गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला तो माणूस व्हायचंय ज्याची गर्दी वाट बघेल

 संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहिण्यासाठीच येतात

 ध्येय ठरल्यावर ध्येय गाठण्यासाठी स्वतःला एक कारण द्या

 

 फार सोपं वाक्य आहे. आपल्या मनाशी सारखं बोलत राहा तुम्ही कोणतेही ध्येय गाठु शकता

 साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात

आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसुन तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे

quotes on success in marathi
inspirational quotes on success in marathi
inspirational quotes on success in marathi

जेव्हा यश मिळवण श्वास घेण्या इतकच गरजेचं होईल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता

 प्रत्येकाकडे स्वप्न असतात पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची धमक नसते

 मला गजराच्या घड्याळाची गरज नाही माझी ध्येय मला उठवण्यास समर्थ आहेत

 यश मिळवण्याच्या पुस्तकात अपयश हा महत्वाचा धडा आहे

 आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या भीतीला समोर जावच लागते

 प्रत्येक संकटात संधी दडलेली असते

 कधी तुम्ही जिंकत असता कधी तुम्ही शिकत असता

 जर यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा, वेगळा विचार करा

 उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि आळशी माणसांच्या कार्यक्रमात असतो

 तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा एक नवीन जग तुमच्या समोर असेल

 चुक हि नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची

यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे

यशस्वी आणि अपयशी माणसात एकच फरक आहे तो त्याचा वेळ कसा व्यतीत करतो

 भविष्य घडविण्याचा प्रयत्न करा किंवा भुतकाळात कुढत राहा

कधीच म्हणु नका तुम्हाला शक्य नाही हि एका पराभूताची मानसिकता आहे

 दृष्टी जी डोळ्यामुळे मिळते आणि दृष्टीकोन जो बुद्धीमुळे

 शिक्षण स्वस्त आहे अनुभव महागडा आहे

 छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा मोठ यश मिळवण्यासाठी

 ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात

 यशस्वी माणसांच्या मनातही भीती असते, यशस्वी माणसांच्या मनातही शंका असतात, यशस्वी माणसांच्या मनातही काळजी असते पण तरीही त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही

 प्रत्येक जगजेत्ता हा एकेकाळी स्पर्धक होता, ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता

 यश कधीच सावलीत मिळत नसते त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते

यश सुविचार मराठी | shayari on success in marathi

 जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिम्मत आहे जी मोजली जाते

 ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या

मला स्वर्गात जाण अजिबात मान्य नसेल कारण माझा कोणताच मित्र तिथ नसेल

 प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे

जर तुम्हाला खरच सामर्थ्यवान व्हायचे असेल तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा

 कोणाचा द्वेष करण म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करण आहे

 अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते ते म्हणजे तो अपयशी का आहे याच “कारण”

 कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात

 आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल

 यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

अशक्य असं या जगात काहीच नाही, त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे

 आधी सिध्द व्हा, मग आपोआपच प्रसिध्द व्हाल

 कष्ट हि प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , Success Quotes in Marathi Suvichar | यश आणि ध्येय संघर्ष मराठी सुविचार हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment