Marathi Attitude Status | रॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस | Whatsapp Status

Marathi Attitude Status | रॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज Marathi WhatsApp Status, Dosti Status In Marathi, Attitude Quotes Marathi, Marathi Status On Life Attitude, Marathi Attitude Status For Girl, FB Status Marathi Attitude.

Attitude Status Marathi

Marathi Attitude Status For Girl, FB Status Marathi Attitude.

राडा करायचा खुप मन करत यार.
पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत,
आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

फक्त तुझ्या ह्दयात #एकदाच जागा देऊन #तर बघ…
#नजर लागेल #एवढं जग सुंदर #बनवीन तुझ…

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

प्रेम कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत !!

instagram marathi status

चुकला तर वाट दावू,
पण भुंकला तर वाट लावू ..

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा

जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष‬ असते…

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

marathi status on life

Marathi whatsapp status

लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस

जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम जि सहसा मिळत नाही…

तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

मराठी एटीट्यूड स्टेटस ~100+ Royal Attitude Status in Marathi Status

नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..
पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

हे पण वाचा 👇🏻

मराठी टोमणे ~ Marathi Tomane ~ Whatsapp Comedy status in Marathi

तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.
तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!

सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …

साधेपणात फार मोठे सौंदर्य असते

marathi status

Marathi whatsapp status

सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!!

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव …
माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.

‎जग‬ जिंकण्यासाठी ‪ ‎Attitude‬ नाही ‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत
गोड स्वभाव आणि ‪Cute Smile ‬…

गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

Khunnas marathi status

वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले…

कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी
ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे …

हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है।
वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है …

माझी वाली रडताना पण एवढी ‪#‎Cute‬ दिसते की
कळतच नाही हिला शांत करू का अजून ‪#‎एकबुक्कीमारू‬ …

तुमच्यात जे मिळवण्याची ताकद आहे.
त्याची भीक मागू नका..

sad marathi status

Khunnas marathi status

सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..

देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो ,
सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…

माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते….

whatsapp Attitude status in marathi

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये..

प्रेमात पडायचं नव्हतं मला तरी तूच प्रेमात पाडलंस,,
आयूष्याच्या या मोठ्या वळणावर मला एकटंच का सोडलं

बस झालं….आता जशी दुनिया तसा मी..

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

marathi status images

whatsapp Attitude status in marathi

कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो…

माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं…
माझ्यावर मरणारेही खूप अाहेत.

शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!!

लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा…
अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …

माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसा कमविण्यात नाही…

Facebook and Whatsapp Attitude status in marathi

आपल्याला जो नडला त्याला फोडला..

पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.

आयुष्यात खूप उन आहे कोणी तरी सावली देणारी पाहिजे.

जर खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__
आवडलाच तर ते खर Love नाही.

ती म्हणाली ‎वेडा‬♡ आहेस तू.,
मी म्हणालो हो गं ‎फक्त_तुझ्यासाठी‬..

Facebook and Whatsapp Attitude status in marathi

Facebook and Whatsapp Attitude status in marathi

मि असाच आहे,
पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _
पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…!

#आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…!!

सुंदर तर सर्वच मुली असतात पण,
ती लाखात एक होती

माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती
पण तुला कधी नजरेसमोर यावस वाटलच नाही.

Facebook and Whatsapp Attitude status in marathi

कुणी चुकला की__आम्ही ठोकलाच!!

अडचणीत असताना पळून जाणे म्हणजे अजून अडचणीत जाणे.

तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही.

सावध रहा ह्या दुनियेत कारण येथे ईच्छा पुर्ण झाली नाही
तर देव पण बदलला जातो.

Attitude status for facebook and whatsapp

Attitude status for facebook and whatsapp

तुमचे लक्ष आमच्याकडे का?

जे आपला इतिहास विसरतात
ते भविष्य घडवू शकत नाहीत

नको असलेल घेण्याची सवय लागली कि
हव असलेली विकण्याची पाळी येते.

रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की…
प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो…!!

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात ….
पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात

Best Attitude status in marathi

आजकाल दोस्ती तुटत नाय डायरेक्ट BlOck होते

पुन्हा मानव जन्म मिळाला तर….
फक्त मराठीच होईन….

कधी कधी काही पाऊले अशी पडतात..
की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..

एकदा फक्त मागे वळून बघ……..
मी सदैव तुझ्यासाठी असेन..

एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,..
हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम .

Best Attitude status in marathi

Best Attitude status in marathi

“मोडेल पण वाकणार नाही”

लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा.. काय नसत प्रेमात…?

नजरेत भरणारी सर्वच असतात,
परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…

हे कलियुग आहें,इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही……

marathi status dp

घेतला पंगा तर होईल दंगा….

तुझी वाट पाहताना दिवस संपतात…
पण माझ वाट पाहणं संपत नाही…

चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.

मैञी आणि प्रेमात फरक फक्त एवढाचं की,
प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैञीने कधी रडवले नाही.

मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही
सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही

marathi status attitude

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.

जगाला मंदीर मस्जिद चर्च मधे देव दिसतो
मला मात्र माझ्या आईत दिसतो

वाट पाहीन …पण तुलाच घेउन जाईन.

आपल्यामुळे नाही…. ,
कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे.

www marathi status

Marathi whatsapp Status on life

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला
पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता.

जे नशीबात नव्हते ते च मागितले,,
म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…

आज काल जळ नारे भरपूर झालेत त्याना जळू दया….
मला साथ देणारे माझे भाऊ आहेत हे त्यानां कळू दया….

येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे,
तू येशील अशी उगीचच आस आहे.

hindi marathi status

कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा

चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.

कोणतेही अडथळे नसलेली,
साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली
की तो यशस्वी होतोच… Sent from Messenger

kadak marathi status

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

स्वतःची सावली तैयार करण्यासाठी
प्रत्येकाला उन्हात उभे रहवेच लागते..

दोस्ताने शिवी दिली तर चालेल पण,
दोस्ताला शिवी दिली तर कुत्र्यासारखा मारेन

कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..

marathi status whatsapp

Marathi status on life

किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…

एक गोष्ट अजुनही मला समजली नाही..
त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने..

मी‬ कुणाला तरी पटावं म्हणून स्टेटस लिहितो..
कुणीतरी पटावी म्हणून नाही

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात..
ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते

हे पण वाचा 👇🏻

Marathi Jokes : सर्वोत्तम विनोद New Marathi Funny Jokes sms status

marathi status

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here